राष्ट्रीयसामाजिक
नाशिक लोकसभेचे महायुती चे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.यासभेत नाशिक चे उमेदवार हेमंत अप्पा गोडसे यांना साप्ताहिक स्टार महाराष्ट्र चा अंक संपादक हेमंत रणपिसे यांनी सप्रेम भेट दिला.
