सामाजिक
मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे झालेल्या हत्येचा तीव्र निषेध केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. आज त्यांनी दिवंगत देशमुख यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली. यावेळी सर्वोतपरीने मदत करण्याचे आश्वासन दिले.
