राष्ट्रीय
-
आंध्रप्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा करिष्मा दिसेल-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
विजयवाडा दि.11 – आंध्रप्रदेशात लोकसभेच्या 25 आणि विधानसभेच्या 175 जागांसाठी एकत्र निवडणुका होत आहेत.भाजप सोबत माजी मुख्यमंत्री चंद्रबाबु नायडु यांचा…
Read More »-
आरक्षणा बाबत राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या खोट्या आरोपांची निवडणुक आयेगाकडे तक्रार करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.6- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाचे कायम संरक्षण केले असुन गरिबांसाठी 10 टक्के आरक्षण नव्याने लागू केलेले आहे.मागील 10 वर्षात…
Read More » -
महिलांना न्याय देणारे महिला आरक्षण विधेयक संसदेत मोदींच्या नेतृत्वात मंजूर झाले – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
नांदेड/ मुंबई दि.21 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहून महिलांना न्याय दिला. महिलांना संसदेत आणि विधानसभेत 33…
Read More » -
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर,आम्ही नसतो – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.19- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.या देशाचे भाग्यविधाते आहेत.भारत देशाचा आत्मा आहे. देशाला सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने घेऊन…
Read More » -
शासनकर्ती जमात होण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य महत्वाचे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी चैत्यभूमीवर केले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
मुंबई दि.14 – भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष…
Read More » -
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या दि.14 एप्रिल रोजी भिमजयंती निमित्त चैत्यभूमिवर महामानवाला अभिवादन करणार
मुंबई दि.13- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त उदया रविवार दि.14 एप्रिल 2024 रोजी दुपारी…
Read More » -
लोकसभा निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकनपक्षाची येत्या गुरुवारी पुण्यात राज्यस्तरीय बैठक
मुंबई – लोकसभा निवडणुकिच्या प्रार्श्वभुमीवर रिपब्लिकन पक्षाची महत्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक येत्या गुरुवारी दि.28 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता पुणे…
Read More »